kvmitpolytechnic@gmail.com 9324655771 / 8828211888 / 9892895376  

Required Documents

शैक्षणिक वर्ष 2022-2023 मधील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे


1) दहावीची गुणपत्रिका किंवा प्रिंट आउट (SSC Marksheet)
2) लिव्हिंग सर्टिफिकेट / शाळा सोडल्याचा दाखला
3) जात/जमात प्रमाणपत्र (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहित प्रपत्रात निर्गमित केलेले)
4) नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त) उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत
5) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) / Birth Certificate/ Passoprt
6) उत्पन्नाचे प्रमाणपत्र EBC प्रवर्गासाठी केलेल्या प्रपत्रात शिक्षण प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
7) आधार क्रमांक
8) पासपोर्ट साईज फोटो